पत्रव्यवहार स्वतः शि

आजवर तुम्हीं पत्र खुपदा लिहिली पधली किंवा वाचकी असला , क़धी व्यक्तिगत कामसाठी तर क़धी व्यक्ति विशेष साठी तर क़धी कार्यालयीन कामा करतीं … असी खुप सारी पत्र आपल्या नज़रें खलुन किंवा आपल्या वाचनातून गेली आहेत व्रूतपत्रे क़यालयी खलिते, असे खुप सारे पत्रतुन प्रकड जलेल्या भावना , अनुभव जीवनशेलि ईदयादि..

पण आपण क़धी स्वतला पत्र लिहिलच नाहीं .. आता बोलाल स्वतला पत्र कश्याला …? काय गरज आहे ..? एवध कशा साठी…? हहे सर्व स्वतचा आवलोक करण्या साठी, स्वतचा मूल्यमापन साठी , स्वतासी स्ववाद करण्या साठी, स्वतः साठी वेल कड़ुन स्वतः ला समजन्या साठी ….

आता बोलल एवध सर्व कड़तोप कशाला…? याने काय साध्य होनार आहे .. ? पण हे बोलन्या आधी स्वतला विचारा आपण स्वतला पूरेसा वेल देतो का …? आणि स्वतची संवाद म्हनजे स्वतशी बोलच अस नाहीं तर स्वतःशी सँवाद म्हणजे

आणि हे सर्व पत्र मार्फ़त स्वतला लिहिताना आपल्या होनारया चूकच्या आठवानी, उनिवाची जनिवा , अगदी शरीरच्या रचने जनार लक्ष सुधा जनिव पूर्वक पत्रात लिहीन त्यावर वेल देउन केले बद्दल सुधा तेवढेच मह्त्व पूर्ण आहे आणि याचि लिखित स्वरुत असलेली पावती म्हणजे हे पत्र …..।

स्वताच विश्लेषण करन … स्वतच्या चुका, ऊनिवा स्वभाव अगदी शरीर रचना सुधा शोधण त्यावर विचार करूँ त्यात सुधार करन … त्या बद्दल करण नवीन कला विद्या भर करण. ईदयादी …

स्वतः वर काम करा स्वतः साठी करा आणि त्या सर्वाची लोख़ित स्वरुपत पावती म्हनून स्वतः एक पत्र लिहित चला स्वतः तले बद्दल स्वताच आनुभवत जा ….

Leave a comment